फळले तया जन्मांतर ।
1350.
फळले तया जन्मांतर ।
न पडे विसर नामाचा ॥१॥
अत्यादरे हरीची भक्ति ।
झाली विरक्ति विषयाची ॥२॥
कामक्रोधा गिळिले शांति ।
अहंकार समाप्ति मदमत्सरा ॥३॥
निळा म्हणे अचिंतन ।
लागले अनुसंधान हरिरुपी ॥४॥
1350.
फळले तया जन्मांतर ।
न पडे विसर नामाचा ॥१॥
अत्यादरे हरीची भक्ति ।
झाली विरक्ति विषयाची ॥२॥
कामक्रोधा गिळिले शांति ।
अहंकार समाप्ति मदमत्सरा ॥३॥
निळा म्हणे अचिंतन ।
लागले अनुसंधान हरिरुपी ॥४॥