वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

तेजाचे तेजस रुपाचे र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085827 · अभंग क्र. १३९१

1391.
तेजाचे तेजस रुपाचे रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥१॥
पाहता चित्त निवे मनाचे उन्मन । ते समचरण विटेवरी ॥२॥
आदि अंत नाही पाहता प्रकार । तो हा सर्वेश्वर भीमातटीं ॥३॥
योगी चिंतिती अखंडता मनी । ते उभे असे रंगणीं वैष्णवांचें ॥४॥
समाधी अष्टांग साधने साधिती । तो मागे क्षीरापती आपुल्या मुखे ॥५॥
एका जनार्दनी भावाचा लंपट । सांडोनि वैकुंठ कीर्तनी डोले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग