परपुरुषाचे सुख भोगे
19.
परपुरुषाचे सुख भोगे तरी । उतरोनि करी घ्यावे सीस ॥१॥
संसारा आगी आपुलेनि हाते । लावूनि मागुते पाहू नये ॥२॥
तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥३॥