वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

वेष पालटोनी देव कुंभ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087375 · अभंग क्र. ३६५०

3650.
वेष पालटोनी देव कुंभार पै जाहले । गरुडासी केले गाढव तेव्हा ॥१॥
येऊनिया तेरें पुसतसे लोका । कुल्लाळ तो देखा गोरा कोठे ॥२॥
आम्ही परदेशी जातीचे कुंभार । नाम विठु साचार मज म्हणती ॥३॥
एका जनार्दनी गोरियाचिया वाडा । आलासे उघडा देवराव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग