वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

रुक्माईसी सांगे एकां

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087373 · अभंग क्र. ३६४९

3649.
रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोर्‍याची कसवटी पांडुरंग ॥१॥
माझियाकारणें कर तोडियेले । सांकडें पडिले मज त्याचे ॥२॥
माझिया भक्ताची मज राखणे लाज । म्हणोनिया गुज तुज सांगितले ॥३॥
एका जनार्दनी उभयतां निघाले । सांगाते घेतले गरुडासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग