वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 125. उपमन्युकथा - अभंग ३४४४ ते ३४५१

ऐके देवा सावधान । एव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084130 · अभंग क्र. ३४५१

3451.
ऐके देवा सावधान । एवढे पुरवावें जाण । दुधावांचुनी दुसरे आन । न मागे मी सर्वथा ॥१॥
मातापिता उपमन्यु । तिघे गरुडावर बैसून । क्षीरसागरीं नेऊन । इच्छा त्यांची पुरविली ॥२॥
राज्य दिधले क्षीरसागरीचें । अमर शरीर केले त्यांचे । नित्य दर्शन श्रीहरीचें । सायुज्यता दिधली ॥३॥
एका जनार्दनी शरण । उपमन्यु आख्यान पावन । श्रीव्यासे कथिले जाण । तेंचि येथे वर्णिलें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग