वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

अखंड नामाचे चिंतन सर

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075215 · अभंग क्र. १८०

180.
अखंड नामाचे चिंतन सर्व काळ । तेणे सफळ संसार होय जना ॥१॥
सर्व हे मायिक नाशिवंत साचे । काय सुख याचे मानितसा ॥२॥
निर्वाणी तारक विठोबाचे नाम । येणे भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपे दिननिशी । येणे सदा सुखी होसी जना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग