वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 142. सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६

संसारी असोनी जीनन्मु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090297 · अभंग क्र. ३६६६

3666.
संसारी असोनी जीनन्मुक्त भक्त । आलासे धांवत तया भेटी ॥१॥ समाधिसुखे तल्लीन वाचे नारायण । लाविले नयन उन्मळीत ॥२॥ माथा ठेवुनी हात केला सावधान । वदे नारायण सांवत्यासी ॥३॥ येता तुझे भेटी चोर मागे आला । लपवी मजला लवलाही ॥४॥ एका जनार्दनी ऐकोनिया बोल । सांवत्याने सखोल दृष्टी केली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग