त्रिभुवनामाजीं चाले
3667.
त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वता चोर आला ॥१॥ तयाचिया भेणे पळोनिया आलो । बोलता हे बोल नवल चोज ॥२॥ एका जनार्दनी दावुनी लाघव । सांवत्याचें वैभव प्रगट करी ॥३॥