पैल दक्षिणेचा वारा |
2043.
पैल दक्षिणेचा वारा | येता देखिले सामोरा ॥ १ |चला चला पंढरपुरा | विठोबारायाच्या नगरा ॥२॥
पायी संतांच्या लागते | पाचारितो पंढरिनाथ ॥३॥
नामा म्हणे वेग करा | विठठल भक्तांचा सोयरा ॥४॥
|