रंगले ते संतसंगे ।
1377.
रंगले ते संतसंगे ।
झाले अंगे शुध्द बुध्द ॥१॥
देवचि संत देवचि संत ।
आणिकाही करीत देवचि ते ॥२॥
कैचे तेथे व्यवधान ।
ब्रम्ह सनातन पावविता ॥३॥
निळा म्हणे न लभे देवा ।
आणिती भावा त्या संत ॥४॥
1377.
रंगले ते संतसंगे ।
झाले अंगे शुध्द बुध्द ॥१॥
देवचि संत देवचि संत ।
आणिकाही करीत देवचि ते ॥२॥
कैचे तेथे व्यवधान ।
ब्रम्ह सनातन पावविता ॥३॥
निळा म्हणे न लभे देवा ।
आणिती भावा त्या संत ॥४॥