चिमणे ठाण कटी कर ।
374.
चिमणे ठाण कटी कर ।
मूर्ती सांवळी सकुमार ॥१॥
होय डोळिया पारणे ।
पाहता दिसे राजसवाणे ॥२॥
जडोनि ठेले सनकादिक ।
चरणी ठेऊनिया मस्तक ॥३॥
निळा म्हणे ओवाळिती ।
संत:प्राणांचिया ज्योती ॥४॥
374.
चिमणे ठाण कटी कर ।
मूर्ती सांवळी सकुमार ॥१॥
होय डोळिया पारणे ।
पाहता दिसे राजसवाणे ॥२॥
जडोनि ठेले सनकादिक ।
चरणी ठेऊनिया मस्तक ॥३॥
निळा म्हणे ओवाळिती ।
संत:प्राणांचिया ज्योती ॥४॥