पुंडलीक पूजा करी ।
375.
पुंडलीक पूजा करी ।
विधि षोडश उपचारी ॥१॥
देखोनिया त्याचा भावो ।
उभा वैकुंठीचा रावो ॥२॥
बुका अर्पी तुळशीमाळा ।
केशर चंदनाचा टिळा ॥३॥
निळा म्हणे स्थिरावला ।
देखोनि भक्तांते भुलला ॥४॥
375.
पुंडलीक पूजा करी ।
विधि षोडश उपचारी ॥१॥
देखोनिया त्याचा भावो ।
उभा वैकुंठीचा रावो ॥२॥
बुका अर्पी तुळशीमाळा ।
केशर चंदनाचा टिळा ॥३॥
निळा म्हणे स्थिरावला ।
देखोनि भक्तांते भुलला ॥४॥