वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

येकादसी व्रत व्रतामा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075881 · अभंग क्र. ७०२

702.
येकादसी व्रत व्रतामाजी श्रेष्ठ ।
गाईत्री वरिष्ठ जपामाजी ॥१॥
येणेची जीवीसी होईल ते मुक्ती ।
ठेवावी विरक्ति मनामाजी ॥२॥
सद्गुरूची सेवा आणि अन्नदान ।
भूतदया पूर्ण माने जया ॥३॥
बहिणी म्हणे नाम जपावे सर्वदा ।
येणे परमपदा पावसील ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग