वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 66. नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१

नामपाठ किती सर्वात व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084770 · अभंग क्र. १२७९

1279.
नामपाठ किती सर्वात वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांही ॥१॥
नामपाठमाला हृदयी ध्याई भावे । उगेंचि जपावे मौन्यरुप ॥२॥
जनार्दनाचा एक नाम गाय फुका । साधन तिही लोका वरिष्ठ ते ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग