आलासी पाहुणा नरदेही
2789.
आलासी पाहुणा नरदेही जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥
वाउगाची सोस न करी सायास । रामनामेंसौरसा जप करी ॥२॥
यज्ञयागादिकक न घडता साधने । न्युन पडता पतन सहज जोडे ॥३॥
एका जनार्दनी चुकवी येरझार । करी तू उच्चार रामनाम ॥४॥