समूळ कमानेतें दंडावे
2788.
समूळ कमानेतें दंडावें । मग शिरादिक मुंडावे ॥१॥
अंतरी अनिवार कामना । विरक्ति तो दाखवी जनी ॥२॥
नाम गर्जता हे होटी । एका जनार्दनी काम पळे नेहटी ॥३॥