आजि संसार सुफळ झाला
32.
आजि संसार सुफळ झाला गे माये । देखियेले पाय विठोबाचे ॥१॥
तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळोवेळा व्हावा पांडुरंग ॥२॥
बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा । निवृत्तीने तत्त्वता सांगितले ॥३॥