तुळसीची सेवा घडे । र
617.
तुळसीची सेवा घडे । रंगमाळा घालू सडे ॥१॥
दूत्त न येती तयाकडे । हरिनामाची घरटी पडे ॥२॥
नामा ह्मणे हरि-एवढे । ब्रह्म वृंदावनी सांपडे ॥३॥