वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 140. तुळसी महात्म्य

फुकाचिया तुळसी वहारे

🙏 4. संत नामदेव · ABH-083198 · अभंग क्र. ६१८

618.
फुकाचिया तुळसी वहारे । ध्रुवासारिखे पद मागारे ॥१॥
एका विठ्ठला शरण जारे । जन्म वांया का दवडारे ॥२॥
नामा ह्मणे हा देवो पहा रे । विठ्ठ भक्तांचा ऋणियारे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग