वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 140. तुळसी महात्म्य

उभे वृंदावन जयाचिये

🙏 4. संत नामदेव · ABH-083193 · अभंग क्र. ६१६

616.
उभे वृंदावन जयाचिये द्वारी । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या ॥१॥
तुळसीचे रोप लावील जो आणोनि । तया चक्र-पाणी न विसंबे ॥२॥
तुळसीचे काष्ठ जपमाळ करी । तयासि श्रीहरि प्रसन्न तो ॥३॥
तुळसीची कीर्ति अगाध पै आहे । पंध-रीसि पाहे ह्मणे नामा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग