वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

चारी वेद तुझ्या नांद

🙏 4. संत नामदेव · ABH-083702 · अभंग क्र. ४५०

450.
चारी वेद तुझ्या नांदती नगरी | तेथे मी भिकारी काय वानू ॥१॥
वर्णिता पार नेणे चतुरानन | तेथे मी अज्ञान काय जाणे ॥२॥
अंगलग सेवक तो सारिखा | तेथे माझा लेखा कोणीकडे ॥३॥
कैलासींचा राणा करितसे ध्यान | तेथे भ्रांत मन केवी रिघे ॥४॥
इंद्रासहित देव जेथे ओळंगणे | तेथे दास्य करणे घडे काही ॥५॥
नामा म्हणे केशवा काय म्या करावे | तुझे पायी रहावे कैशापरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग