अहो पंढरीच्या राया ।
3.
अहो पंढरीच्या राया । दंडवत तुमच्या पाया ॥१॥
तूंचि उदार त्रिभुवनी । ऋद्धि सिद्धि तुझे चरणी ॥२॥
भुक्ति मुक्तिचा तू दाता । मी तो काय वानू आता ॥३॥
बैसेन महाद्वारी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥