आजि माझा सर्व पुरावा
4.
आजि माझा सर्व पुरावा नवस । देखिले पायांस विठोबाच्या ॥१॥
अनंता जन्माचे फिटले सांकडे । कोंदाटले पुढे रूप त्याचे ॥२॥
आठवीत होते गोमटी पाऊले । तीचि देखियेली विटेवरी ॥३॥
आनंद नसमाय मनाचे अंतरी । म्हणतसे महारी चोखियाची॥81