वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

घटिका भरता न लगे वेळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085251 · अभंग क्र. ३१०८

3108.
घटिका भरता न लगे वेळ । उभा काल वाट पाहे ॥१॥
कोणी न ये रे संगाती । वाया होतसे फजिती ॥२॥
माप भरता नाही गुंती । वाया कुंथी फळ काय ॥३॥
शरण रिघा जनार्दनी । मोक्षदानीं उदार ॥४॥
एका विनवी जनार्दनी । अंतकाळी नाही कोणी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग