जगासी तारक हरि हा उच
1092.
जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटें जेणे ॥१॥
पाहता ब्रह्मांडी व्यापका तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं भरलासे ॥२॥
एका जनार्दनी रिता ठाव कोठे । पुंडलीक पेठे उभा नीट ॥३॥