वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

श्रीगोविंदा मधुसूदना

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090334 · अभंग क्र. १०९३

1093.
श्रीगोविंदा मधुसूदना । ऐशा नामांची करिता उच्चारणा । तुटताती यमयातना । नाना पातकियाच्या ॥१॥ माना हाचि रे विश्वास । नामी धरा दृढ वास । आणिक ते सायास । फोलकत न करावे ॥२॥ योगयाग कसवटी । नको नको कोरड्या गोष्टी । वांयाचि हिंपुटी । शिणती मुर्ख ॥३॥ शरण रिघा जनार्दनी । एकपणे मन करुनी । एका जनार्दनी ध्यानी मनी । चिंतन ते असों द्यावे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग