वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 156. चांगदेव महाराज नमन

देवे समाधान केले अवघ

🙏 4. संत नामदेव · ABH-081879 · अभंग क्र. ११७०

1170.
देवे समाधान केले अवघेजण | चला आचमना गौतमीसी ॥१॥
वद्य त्रयोंदशी दिधली समाधी | महोत्सव गोविदी समर्पिला ॥२॥
गर्जती वैष्णव विठोबाच्या नामा | थोर तुझा महिमा दीनबंधु ॥३॥
समाधि प्रदक्षिणा केली अवघींजणी | जाली बोळवणी चांगयाची ॥४॥
कीर्तन करीत आले गौतमीसी | देव मुनि त्रहषि आंचवले ॥५॥
अवघ्यांनी आचमने केली गोदातीरी | नामा म्हणे हरी आता उठा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग