सांगड बांधारे भक्तीच
107.
सांगड बांधारे भक्तीची । रघुनाथ नामाची ॥
लाटा उसळती विषयाच्या । भवत्या प्रपंचाच्या ॥
माणकोजी बोधला बोधला । हरिनामी रंगला ॥
107.
सांगड बांधारे भक्तीची । रघुनाथ नामाची ॥
लाटा उसळती विषयाच्या । भवत्या प्रपंचाच्या ॥
माणकोजी बोधला बोधला । हरिनामी रंगला ॥