ध्येय ध्यातेविण ध्या
2432.
ध्येय ध्यातेविण ध्यान । ज्ञेय ज्ञातेविण ज्ञान ॥१॥
ऐसे जनार्दनाचें ध्यान । साधनांचे निज साधन ॥२॥
साध्य साधनेंविण साधणे । दृश्य द्रष्टत्वेंविण देखिणें ॥३॥
बोल बोलणेविण बोलणें । एकाएकी जनार्दने ॥४॥