देह - अभंग २८८७ ते ३
2887.
देह - अभंग २८८७ ते ३०१२
मिथ्या भूतकाया मिथ्या भूतमाया । मिथ्या भूतछाया जेवी वसे ॥१॥
मिथ्याभूत नाशिवंत जाण । मिथ्याभूत भान सर्व दिसे ॥२॥
मिथ्या भूत जन मिथ्या भूत वन । एका जनार्दन शरण वेगी ॥३॥