वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

नाशिवंत धन नाशिवंत म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085030 · अभंग क्र. २८८८

2888.
नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व ॥१॥
नाशिवंत देह नाशिवंत संसार । नाशिवंत विचार न करती ॥२॥
नाशिवंत स्त्रीपुत्रादिक बाळें । नाशिवंत बळे गळा पडती ॥३॥
एका जनार्दनी सर्व नाशिवंत । एकचि शाश्वत हरिनाम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग