वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 276. फुगडी ३९७९ ते ३९८०

फु फु फु फु फुगडी गे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090336 · अभंग क्र. ३९८०

3980.
फु फु फु फु फुगडी गे । दोधी घालुंझगडीगे । जाउनी महाद्वारी गें । तेथेघालीन फुगडीगे ॥१॥ दोन्ही हस्तकधरुनगे । तेथे घालीन फुगडीगे ॥धृ.॥ विटेवरील पाऊल येऊंगे । राहो माझेहृदयीगे । जेथे वैष्णवांचा भारगे । तेथे घालीन फुमडी गे॥राजेथेनामघोष गेतेथे करिन झगडीगेएका जनार्दन पाहुन गे । मन माझे धाले गे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग