नाही नामरुप गुण कर्म
2323.
नाही नामरुप गुण कर्म । पाहता अवघे परब्रह्मा ॥१॥
पिंडी आणि ब्रह्माडी । भरला असे नवखंडीं ॥२॥
रिता नाही कोठे ठाव । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥
एका जनार्दनी भाव । अवघा माझा गुरुराव ॥४॥