पंढरीसी जावे ऐसे माझ
258.
पंढरीसी जावे ऐसे माझे मनी । विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥
नलगे त्यांवीण सुखाचा सोहंळा । लागे मज ज्वाला अग्नीचिया ॥२॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जय सर्व माझे ॥३॥