पंढरी पंढरी । म्हणता
257.
पंढरी पंढरी । म्हणता पापाची बोहेरी ॥१॥
धन्य धन्य जगी ठाव । होतो नामाचा उत्सव ॥२॥
रिद्धी सिद्धी लोटांगणी । प्रेमसुखाचिया खाणी ॥३॥
अधिक अक्षराने एका । भूवैकुंठ म्हणे तुका ॥४॥