वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

शिष्य नव्हे तोचि जाण

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075860 · अभंग क्र. २१४

214.
शिष्य नव्हे तोचि जाणावा निश्चये ।
सद्गुरूसी जो पाहे फार बोले ॥१॥
शिष्य नव्हे जाण करी तोंडपिटी ।
अखंड चावटि ज्ञानगर्वे ॥२॥
साधु नव्हे तो हा गुरूसी विन्मुख ।
नाही ज्या विवेक साधु नव्हे ॥३॥
बहेणि म्हणे साधु नव्हे तो सहसा ।
जयाच्या मानसा सुख नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग