वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 175. श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार

अमृत टाकुन कांजीची आ

🙏 4. संत नामदेव · ABH-082863 · अभंग क्र. १३५१

1351.
अमृत टाकुन कांजीची आवडी | साजेना झोपडी काय त्याला ॥१॥
खरासी अखंड गंगेचे हो स्नान | गेले वायांविण जिणे त्याचे ॥२॥
पोपळयापरित दिसती रानगुंजा | श्रृंगाराच्या काजा न येती त्या ॥३॥
आनारा परिस चोखट इंद्रावन | चवी कडुपण हीन त्याचे ॥४॥
रंगाची बाहुली दिसती साजिरी | बेगडाचे परी नग ल्याली ॥५॥
म्हणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन | गुरुविण संतपण आहे कोठे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग