वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 175. श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार

बोलोनिया येणे वाढविल

🙏 4. संत नामदेव · ABH-082860 · अभंग क्र. १३५०

1350.
बोलोनिया येणे वाढविला डांगोरा | अंतरींचा कोरा गुरुविण ॥१॥
संतांचा सन्मान कळेना जयासी | राहुनि देवापाशी काय केले ॥२॥
परिसा झाकण घातले खापर | नाही जाले अंतर बावनकस ॥३॥
खदिरांगारी श्रृंगारी हिलाल | अंतरीचे काळे गेले नाही ॥४॥
म्हणे मुक्ताबाई अभिमाने नेले | सर्पा पाजियेले विष तेंचि ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग