वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. मंगलाचरण अभंग १ ते ४

श्रीगुरुराया पार नाह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087745 · अभंग क्र. ४

4.
श्रीगुरुराया पार नाही तव गुणी । म्हणोनि विनवणीकरितसों ॥१॥ मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥ न कळेचि महिमा ऊंच नीचपणे । कृपेंचे पोसणे तुमचे जाहलों ॥३॥ एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिले दुकान मोलेंविण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग