परा पश्यंती मध्यमा व
3.
परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥ वसोनिया जिव्हे वदावे कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२॥ आणिक संकल्प नाही माझे मनी । एका जर्नादनी वंदितसें ॥३॥