वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

नित्य नैमित्तिक कर्म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087788 · अभंग क्र. ३२७६

3276.
नित्य नैमित्तिक कर्मे आचरावीं । तिही ते पावावी चित्तशुद्धि ॥१॥
चित्त स्थिर होण्या करी उपासना । भजे नारायणा एका भावे ॥२॥
विवेक वैराग्य प्राप्ति तत्प्रसादें । चित्ता लागे वेध सद्‍गुरूचा ॥३॥
सदगुरुकृपेने पूण बोध होय । नित्य त्याचे हृदयी धरी ॥४॥
एका जनार्दनी ठेवूनिया मन । मनाचे उन्मन पावलासे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग