बुडालिया जळीं धावतसे
3008.
बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती ॥१॥
संसार हा डोहो दुस्तर पारखा । सांगड ती देखा रामनाम ॥२॥
एका जनार्दनी संतांचा आधार । उतरूं पैलपार भवडोहीं ॥३॥