सुकुमार सुंदर।
26.
सुकुमार सुंदर।
अंगकांति मनोहर ॥१॥
विठो घननीळ सावळा।
लावण्ये मदनाचा पुतळा ॥२॥
कसीयेला पीतांबर।
चरणी ब्रीदाचा तोडर ॥३॥
निळा म्हणे माळा कंठी।
मुगुटी मोरविसावेटी ॥४॥
26.
सुकुमार सुंदर।
अंगकांति मनोहर ॥१॥
विठो घननीळ सावळा।
लावण्ये मदनाचा पुतळा ॥२॥
कसीयेला पीतांबर।
चरणी ब्रीदाचा तोडर ॥३॥
निळा म्हणे माळा कंठी।
मुगुटी मोरविसावेटी ॥४॥