वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 90. जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१

जपी तपी - अभंग २६३६

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087733 · अभंग क्र. २६३६

2636.
जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१

आहारे निर्देवा काय करसी तप । वाउगाची जप शांतीविण ॥१॥
आहारे पाररा नेणसी देवासी । वाउगा शिणसी काय काजा ॥२॥
आहारे तामसा कोण तुझी गती । संताची प्रचीति नाही तुज ॥३॥
एका जनार्दनी ऐसा हीनभागी । भूभार जगी वाया जाहला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग