संतनाम गाय संतनाम गा
3793.
संतनाम गाय संतनाम गाय । संतनामगाय कामधेनु ॥१॥ दासर्वकाळ दुभेभक्तालागी । उणेपहाता अंगी धांव घाली ॥२॥ नाममुख स्तनालागला पान्हावे । अभक्त न पाहे धाव पाठी ॥३॥ जनी जनार्दन दुहिला आवडी । उभविली गुढीएकनाथें ॥४॥