वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 16. तीर्थ महात्म्य अभंग › ३. पंढरीत प्रवेश केल्यानंतरचे अभंग

विठोबा विसांविया । प

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073533 · अभंग क्र. ४

4.
विठोबा विसांविया । पडो देई पाया ॥धृ १॥
बहु खेद क्षीण । आलो सोसुनिया वन ॥२॥
बहुता काकुलती । आलो सोसिली फजिती ॥३॥
केली तुजसाठी । तुका म्हणे येवढी आटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग