वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 195. बैल ३७९१

बैल ३७९१

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085400 · अभंग क्र. ३७९१

3791.
बैल ३७९१

अरुता ये बैला । का रे वेड्याबैला ॥१॥ काय बोले वेडी । कोण उपटितोपेंढी ॥२॥ पेंढी उपटणार तूचि जाला । पुरता । विचार करुनी बोला ॥३॥ काय बोलते पशु भांड । देवद्वारी काय पुजीसी आंड ॥४॥ काय बेटा बेकूबढोरगा । हा मोठा शहणा पोरगा ॥५॥ असे ढोरनसावें घरी । आम्हा वाचूनी तू भिकारी ॥६॥ सभाग्यासी काय करावयाचे बैल । यात्रेला कशानेजाईल ॥७॥ आम्ही ब्राह्मण अनुष्ठानी । नित्यगांजा सुरापानी ॥८॥ आम्ही नित्य करितो स्नानवरवर धुतों अंतरी बकध्यान ॥९॥ तरी अधिकआमुचा महिमा । शेण सारवावया नाही तुम्हा ॥१०॥ उगा राहे नाही तरी हाणीन रांगे । माझीतिखट आहेत शिंगे ॥११॥ उठोनी वोझे तुजवरघालीन । वोस रानांत नेऊन पाडीन ॥१२॥ बैलतरी कवणाचा । पार्वती शंकराचा ॥१३॥ एकाजनार्दनी भले । तिणें आपुलें स्वहित केले ॥१४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग