वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

दीन म्हणोनी नाच रे क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085820 · अभंग क्र. १४४२

1442.
दीन म्हणोनी नाच रे कीर्तनी । तेणे चक्रपाणी करी कृपा ॥१॥
अनाथाचा नाथ पतीतपावन । म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥
एका जनार्दनी गोडाचें ते गोड । कीर्तन सुरवाड तिही लोकी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग