करिता तया काम धाम ।
183.
करिता तया काम धाम ।
तमाळश्याम ध्यानी मनी ॥१॥
तेणे पावल्या आनंदा ।
वेधी गोविंदा वेधलिया ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्ती आत ।
नेणेति माता आणिकांची ॥३॥
निळा म्हणे अहोरात्री ।
देखती नेत्री तेचि रुप ॥४॥
183.
करिता तया काम धाम ।
तमाळश्याम ध्यानी मनी ॥१॥
तेणे पावल्या आनंदा ।
वेधी गोविंदा वेधलिया ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्ती आत ।
नेणेति माता आणिकांची ॥३॥
निळा म्हणे अहोरात्री ।
देखती नेत्री तेचि रुप ॥४॥